धारावी बचाओ आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक; २७ सप्टेंबरला सायनमध्ये मोर्चाची घोषणा |

सर्व घरे-दुकाने पात्र घोषित करण्यासह धारावीतच पुनर्वसन आणि ‘की टू की’ योजनेच्या अंमलबजावणीची मागणी मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धारावी बचाओ आंदोलनाने आगामी…