महाराष्ट्रात दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा खरेदीचे दर निश्चित; सुका चारा १२ रुपये, तर मुरघास ८ रुपये प्रतिकिलो |
राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; दर्जेदार आणि सुरक्षित चाऱ्याच्या पुरवठ्यासाठी शासनाकडून गुणवत्ता निकष निश्चित, मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत…
