शिवस्वराज्य फाउंडेशनतर्फे करसोंडा पाड्यात दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप |

गरजू ग्रामस्थांना दिवाळी फराळ, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपली पालघर (प्रतिनिधी – ऋषिकेश जाधव) : दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवस्वराज्य फाउंडेशनच्या…