कुडूस नाक्यावर कचरा पेटवल्याने धुराचे प्रचंड लोट; नागरिकांचा जीव गुदमरला!

दिवाळीच्या गर्दीत बाजारपेठ धुराने व्यापली; महिला, लहान मुले, व्यापारी आणि वाहनचालकांना त्रास पालघर (वार्ताहर) : कुडूस नाका परिसरात घनकचरा साठवणूक केलेल्या ठिकाणी कचरा पेटवून…