वसई-विरार महानगरपालिका पत्रकार संघटनेचा दिवाळी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; पत्रकारांना दीड कोटी रुपयांच्या अपघाती विम्याचे वाटप |
दुसऱ्या टप्प्यात १५ पत्रकारांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण; दिवाळीनिमित्त ५० पत्रकारांना भेटवस्तू आणि सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण नालासोपारा, दि. ३० (बातमीदार) : वसई-विरार…
