अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ आणि भटकी भूत संस्थेच्या पुढाकारातून खरोंडा पाड्यावर ‘आनंदाची दिवाळी’चा प्रकाश!
जिल्हा परिषद शाळा खरोंडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याची भेट; पाच अनाथ विद्यार्थ्यांना कपडे आणि शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन जव्हार (प्रतिनिधी)…
