नालासोपारा प्रकरणात १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याचा दावा; बलात्काराच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक |

किरीट सोमय्या यांनी मोठ्या नेटवर्कची शक्यता व्यक्त केली; कथित डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी आणि संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी नालासोपारा, पालघर | प्रतिनिधी :…

मीरा-भाईंदरमध्ये बस भाडेवाढीची तयारी; साध्या बसचा प्रवास महागणार, तर एसी बसच्या भाड्यात मिळणार दिलासा?

साध्या बसच्या तिकिटात वाढ, वातानुकूलित बसच्या भाड्यात कपातीचा प्रस्ताव; अंतिम निर्णय महासभेच्या मंजुरीनंतरच मीरा-भाईंदर | प्रतिनिधी : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी…

जागतिक हात धुवा दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम |

हात धुण्याची योग्य पद्धत, कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष जनजागृती पालघर : जागतिक हात धुवा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक…

मनोर परिसरात दीड कोटींचा प्रतिबंधित पानमसाला जप्त |

ट्रकचालकासह क्लिनरवर कारवाई; एफडीएकडून १ कोटी ५० लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मनोर, वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य…

रुग्णालयांच्या बांधकामांना गती देऊन कामे वेळेत पूर्ण करा : संजय काटकर |

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून मनोर ट्रॉमा केअर रुग्णालय आणि पालघर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामांची पाहणी पालघर : जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी…

जागतिक व्यासपीठावर पालघरचा आवाज घुमणार |

संयुक्त राष्ट्र महासभेसाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांची निवड; २० खासदारांच्या शिष्टमंडळात स्थान वार्ताहर : मनोर, पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत…

भोगोलेपाडा परिसरात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू |

नवलीतील जंगलात घटना; वन विभागाकडून गस्त वाढवली, ट्रॅप कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरू पालघर प्रतिनिधी | पालघर : पालघर तालुक्यातील नवली गावाजवळील जंगल परिसरात वन्यप्राण्याच्या…

पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ |

घरातील सामान अस्ताव्यस्त; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू पालघर : पालघर शहरातील वजली पाडा परिसरातील तुलसी दर्शन सोसायटीमधील एका सदनिकेत ६१ वर्षीय…

सेवा संकल्प अभियानांतर्गत सफाळे पूर्व येथे मोफत NCMC कार्ड नोंदणी शिबिराला प्रतिसाद |

सफाळे : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी महामंडळाचे NCMC कार्ड नोंदणी करण्यासाठी पालघर किंवा इतर ठिकाणी जावे लागू नये, यासाठी सफाळे पूर्व येथे मोफत…

भोगावती नदीवरील १०० मीटर लांबीच्या पुलाच्या कामाचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव |

‘अभियंता गौरव समारंभ २०२६’मध्ये अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदारांचा सन्मान; रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वपूर्ण कामाची दखल मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम…