वाडा ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य औषधे आढळल्याचा आरोप |

रुग्णांना वाटप करण्याऐवजी औषधे उघड्यावर फेकल्याचा दावा; परिसरात मद्याच्या बाटल्याही आढळल्याने प्रश्नचिन्ह वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका ग्रामीण रुग्णालयातील औषध व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप…

पूर्णेकर हत्याकांडाशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही : मीनाक्षी शिंदे |

राजकीय स्वार्थासाठी प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा आरोप ठाणे, २ ऑक्टोबर : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडावरून माजी महापौर आणि शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी स्वतःसह त्यांच्या…

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी डॅशिंग कप २०२६-२७चे यशस्वी आयोजन |

दिलीप वेंगसरकर अकादमीने पटकावले विजेतेपद; ग्लोरियस सी.सी. उपविजेता मुंबई : महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) मार्गदर्शनाखाली डॅशिंग स्पोर्ट्स क्लब आणि…

क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावरून वाद; भाजपचा राजशिष्टाचार भंगाचा आरोप |

अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळाने मागितले स्पष्टीकरण प्रतिनिधी | विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निर्माणाधीन क्रीडा संकुलाच्या ३ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित उद्घाटन…

दोन घरांच्या भिंतीतील अरुंद जागेत ७० वर्षीय वृद्ध अडकले |

घराची भिंत फोडून पालघर अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका पालघर जिल्हा प्रतिनिधी : पालघर : भिमाई नगर, नवली येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन घरांच्या भिंतींमधील…

वेवूर-नवली उड्डाणपुलावर पथदिव्यांसाठी मनसेचा पाठपुरावा |

अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सुरक्षेचा प्रश्न; रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याचीही मागणी पालघर : पालघर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या वेवूर-नवली उड्डाणपुलावर अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी…

वाढवण बंदराविरोधात २ ऑक्टोबरला संविधानिक कायदेभंग आंदोलन |

वरोर येथे सकाळी ९.३० वाजता आंदोलन; राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन पालघर : वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम कायदेशीर प्रक्रिया…

मनोर महसूल मंडळ बोईसरला जोडण्यास आमदार विलास तरे यांचा विरोध |

मनोर मंडळ पालघर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी पालघर : पालघर तालुक्यातील मनोर महसूल मंडळाचा बोईसर येथील अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात…

पालघर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; आमदार विलास तरे यांची मागणी |

आठही तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी; कृषी, महसूल आणि मदत-पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन मुंबई/पालघर, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची अनियमितता आणि…

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघड; तीन आरोपींना अटक |

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पालघर पोलिसांची कारवाई; लोखंडी हातोडा व मोटारसायकल जप्त मनोर : कपड्यांच्या दुकानातील काऊंटरवरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका व्यक्तीवर…