पालघर जिल्ह्यात २१ ठिकाणी रोजगार महाकुंभ; २२६ उमेदवारांची थेट मुलाखतीतून निवड |

पालघर, दि. २९ सप्टेंबर २०२६ : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…

आशा स्वयंसेविकांना बायोमेट्रिक हजेरीतून सूट देण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन |

पालघर तालुक्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रश्नावर चर्चा; सीईओ रानडे यांचा सकारात्मक प्रतिसाद पालघर : पालघर तालुक्यात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करू नये,…

हजार्ड मार्क बोर्डचा अभाव; चिल्हार उड्डाणपुलाकडे ट्रक पलटी |

NHAIच्या साइन बोर्ड लावण्याच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह; चालकाचा दावा – बाजूने आलेल्या ट्रेलरने साईड दाबल्याने नियंत्रण सुटले पालघर : प्रतिनिधी गंगाधर जामनिक पालघर जिल्ह्यातील मुंबई–अहमदाबाद…

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात पालघर काँग्रेसचे उद्या धरणे आंदोलन; CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी |

तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन; SIR आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेसचा निषेध पालघर : प्रतिनिधी गंगाधर जामनिक पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त…

सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती-भटक्या जमातींच्या नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती |

पालघर, दि. २९ सप्टेंबर २०२६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, आवश्यक…

आत्महत्येच्या प्रयत्नात ६० फूट उंच सुरूच्या झाडावर चढलेल्या तरुणाचे पोलिसांनी वाचवले प्राण |

मनोर : प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या प्रयत्नात ६० फूट उंच सुरूच्या झाडावर चढलेल्या अल्पवयीन तरुणाचे प्राण डहाणू पोलिसांच्या समयसूचकतेमुळे वाचले. मंगळवारी दुपारी…

सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ |

वसई येथे विशेष शिबिर; विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध पालघर, दि. २८ सप्टेंबर २०२६ : विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) समाजातील नागरिकांना…

पोषण माहानिमित्त टाकवली-गावठण अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रम |

बालकांचे आरोग्य, पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत पालकांमध्ये जनजागृती मनोर : केंद्र शासनाच्या ‘पोषण भी पढाई भी’ तसेच पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर…

दुर्वेस परिसरात ‘पट्टेरी वाघा’च्या चर्चेने खळबळ; वनविभागाकडून अफवा असल्याचे स्पष्ट |

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी मनोर, दि. २७ सप्टेंबर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघर तालुक्यातील दुर्वेस गावातील चाचू पाडा परिसरात पट्टेरी…

पोषणासोबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन; हनुमान नगर येथे पोषण मेळावा |

पोषण, आरोग्य, महिला हक्क आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती पालघर, दि. २८ सप्टेंबर २०२६ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघरअंतर्गत तारापूर-२ विभागात पोषण…