वाढवण बंदरासाठी सरकारचा हट्ट; भूमिपुत्रांचा समुद्रात उतरून एल्गार!

इशारे, मोर्चे आणि जनआक्रोश सभेनंतरही काम सुरूच; संतप्त स्थानिकांचे जलसमाधी आंदोलनातून सरकारला थेट आव्हान! पालघर (प्रतिनिधी) : विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या अस्तित्वावरच घाला घातला जात…

उमेदच्या महिला बचत गटांच्या उत्पादनांना दिवाळीत बाजारपेठ; उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांची उमेद मार्ट स्टॉलला भेट!

महिला बचत गटांच्या उत्पादनांची पाहणी आणि खरेदी करून व्यवसायाला प्रोत्साहन; ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ जव्हार (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत जव्हार येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

शाश्वत विकासाची १७ ध्येये, ९ संकल्पना ते विकसित भारत २०४७; लोकसहभागातून समृद्ध ग्रामपंचायती घडविण्याचे अशोक पाटील यांचे आवाहन जव्हार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ (प्रतिनिधी)…

वाढवण बंदरविरोधी जल आंदोलनस्थळी कॅप्टन सत्यम ठाकूर यांची आंदोलकांशी भेट |

समुद्राच्या पाण्यातून बाहेर येण्याचे आंदोलकांना आवाहन; संविधानिक आणि लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पालघर (प्रतिनिधी) : वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या जल आंदोलनाच्या…

लोकसहभागातून दहिसर तर्फे तारापूर येथे वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी!

कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन; शेतकरी आशिष कुमार पंडित यांच्याकडून गोण्या मोफत उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन दहिसर तर्फे तारापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर…

अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावल्या नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेविका पूनम गुहे!

दुचाकीखाली अडकलेल्या सात वर्षीय मुलीला सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले; विभागीय क्षेत्ररक्षक नरेश म्हस्के यांच्याकडून विशेष कौतुक कुरगाव, दि. २ नोव्हेंबर २०२६ (प्रतिनिधी) :…

वाढवण बंदरासाठी सरकारचा हट्ट; भूमिपुत्रांचा समुद्रात उतरून एल्गार!

इशारे, मोर्चे आणि जनआक्रोश सभेनंतरही काम सुरूच; संतप्त स्थानिकांचे जलसमाधी आंदोलनातून सरकारला आव्हान पालघर (प्रतिनिधी) : विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या अस्तित्वावरच घाला घातला जात असेल,…

पालघरमधील दिव्यांग विशेष शाळांना पाच वर्षांपासून प्रलंबित अनुदान अखेर प्राप्त; १.४७ कोटींचा दिलासा |

४८९ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि पुनर्वसनाला मिळणार बळ पालघर, दि. २ नोव्हेंबर २०२६ : पालघर जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या…

शिवसेना संघटनवाढीसाठी मतभेद विसरून एकजुटीने काम करा; शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम |

डहाणू व तलासरी येथे शिवसैनिकांचा भव्य मेळावा; जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार मनोर (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरांत पोहोचविणे,…

मातृभाषेतील मुले दऱ्याखोऱ्यांत विहरणारे गरुड! – विश्वास पाटील |

इंग्रजी माध्यमातील शिक्षणावर परखड भाष्य; मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचे पालकांना आवाहन मनोर : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी मुले ही सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपट असतात, तर…