वसईतील भोयदापाडा डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग; धुरामुळे आसपासच्या वस्त्यांतील नागरिक त्रस्त |
कचऱ्याचे वाढते ढीग आणि बायोमायनिंग प्रक्रिया बंद झाल्याने चिंता वाढली; महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह वसई : वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडला सोमवारी सायंकाळी…
