वसई-विरार महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर उपस्थित होणार प्रश्न; RTI कागदपत्रांच्या आधारे कथित अनियमिततेचा मुद्दा गाजणार |
२३.५० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यापासून रस्ते-गटार बांधकाम आणि कंत्राटदारांच्या कामकाजापर्यंत विविध विषयांवर पत्रकार परिषदेत माहिती मांडली जाणार विरार | प्रतिनिधी : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील…
