गेलेली माणसं कधीच दूर जात नाहीत…! मांडे येथे पूर्वजांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत अनोखी दिवाळी साजरी |
दिव्यांच्या रोषणाईत पूर्वजांच्या आठवणींना उजाळा; प्रेम, कृतज्ञता आणि नात्यांची जपणूक करणारा भावस्पर्शी उपक्रम पालघर : दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची रोषणाई, आनंद, उत्साह आणि…
