दिव्यांग बांधवांसोबत आमदार राजेंद्र गावित यांनी साजरी केली ‘गोड दिवाळी’; स्वयंरोजगारातून स्वावलंबी होण्याचे आवाहन!
‘दिव्यांगांची गोड दिवाळी’ उपक्रमातून जपले आपुलकीचे नाते; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचेही केले आवाहन पालघर : “मी माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण, मग तो जन्मदिवस असो…
