जव्हार तालुक्यातील पहिली ISO प्रमाणित शाळा होण्याचा मान काळीधोंड जिल्हा परिषद शाळेला!

दर्जेदार शिक्षण, डिजिटल वर्गखोल्या आणि आधुनिक सुविधांच्या जोरावर ग्रामीण शाळेची यशस्वी भरारी जव्हार (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध…