आकांक्षित तालुक्याच्या विकासासाठी पर्यटन, उपजीविका आणि मूलभूत सुविधांवर भर द्या : मनोज रानडे |

किनिस्ते येथे पद्मश्री भिकल्या धिंडा सभागृहाचे उद्घाटन; सूर्यमाळ आणि जव्हारला भेट देत विकासकामांचा घेतला आढावा मोखाडा/जव्हार, पालघर | ग्रामीण भागाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा, स्थानिक…