तारापूर एमआयडीसीतील गिनी सिल्क मिलला भीषण आग; अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण |

अनधिकृत अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाच्या मार्गात अडथळे; एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पालघर / मनोर : तारापूर एमआयडीसीमधील गिनी सिल्क मिल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना…