पालघर जिल्हा परिषदेचे CEO मनोज रानडे यांचा आदर्श; स्वतः श्रमदान करून दिला जलसंवर्धनाचा संदेश!
वाड्यातील खडकोना गावात वनराई बंधाऱ्याची उभारणी; दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पाणी वाचविण्याचा उपक्रम पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनोज रानडे यांनी…
