जव्हारच्या सरकारी रुग्णालयातील बंद एक्स-रे मशीनमुळे रुग्णांची गैरसोय |

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन; सेवा तातडीने सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा जव्हार : प्रतिनिधी : जव्हार येथील सरकारी रुग्णालयातील एक्स-रे…