गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची वसई-विरारचे महापौर अजीव पाटील यांनी घेतली भेट; कचरा व्यवस्थापनावर चर्चा |
वसई-विरार : वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ गोव्याच्या तीन दिवसीय कचरा व्यवस्थापन अभ्यास दौऱ्यावर आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर…
