दुर्वेस नाका येथे दुर्दैवी घटना; छातीत कात्री घुसल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू |

जिन्यावर चक्कर येऊन तोल गेल्याने घडला अपघात; रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले मनोर | दिनांक १९ : पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका परिसरात…