भायंदरमधील देवकी अपार्टमेंट दुर्घटनेनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली बाधित कुटुंबांची भेट; महिनाभराच्या भोजनाची व्यवस्था |

बेघर कुटुंबांच्या तात्पुरत्या निवासासाठी एमएमआरडीएचे रिक्त फ्लॅट उपलब्ध करून देण्याचे निर्देश; धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची चौकशी आणि मिनी क्लस्टर योजनेबाबत विशेष बैठक घेण्याचे आदेश…