वसई फाटा ब्रिजजवळ लक्झरी बसमधून कथित गुटखा जप्त; पेल्हार पोलिसांची कारवाई |

एनएच-४८ वर पहाटे ४.३० वाजता बसची तपासणी; राजश्री, विमल आणि रजनीगंधासह विविध ब्रँड असल्याचा दावा वसई : पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई फाटा ब्रिजजवळ…