दुर्वेस परिसरात ‘पट्टेरी वाघा’च्या चर्चेने खळबळ; वनविभागाकडून अफवा असल्याचे स्पष्ट |

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी मनोर, दि. २७ सप्टेंबर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघर तालुक्यातील दुर्वेस गावातील चाचू पाडा परिसरात पट्टेरी…