जव्हारच्या पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजनांसाठी समन्वय बैठक |
आमदार हरिश्चंद्र भोये यांचा सहभाग; गावनिहाय जलस्रोत, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणावर चर्चा जव्हार प्रतिनिधी : जव्हार : तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर कायमस्वरूपी…
