अनंत चतुर्दशीनिमित्त नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील दोन महाभंडाऱ्यांत २६ हजारांहून अधिक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ |
अनिरुद्ध मिश्रा / वसई : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने नालासोपारा विधानसभा क्षेत्रात यंदाही दोन महाभंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले. नालासोपारा पूर्वेतील गालानगर आणि विरार पूर्वेतील मनवेलपाडा…
