निखळलेला टायर ठरला काळाचा घाला; पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू |
वरई उड्डाणपुलाजवळील विचित्र अपघातात गंभीर जखमी; दोन दिवसांच्या उपचारानंतर प्राणज्योत मालवली मनोर, दि. १६ सप्टेंबर २०२६ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर तालुक्यातील वरई उड्डाणपुलालगत झालेल्या…
