निसर्गरम्य केळवेतील श्री शितलादेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी! |
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात भक्तिमय वातावरण; ऐतिहासिक वारसा, रामकुंड आणि वाळुकेश्वराचे धार्मिक महत्त्व ठरतेय श्रद्धेचे आकर्षण पालघर, प्रतिनिधी : पालघर तालुक्यातील निसर्गरम्य केळवे गावातील श्री शितलादेवी…
