कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमांतून बिबट्याबाबत जनजागृती |
वन विभागाचा पुढाकार; मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन प्रतिनिधी : गंगाधर जामनिक पालघर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खारेकुरण, मोरेकुरण, दापोली आणि उमरोळी परिसरात आयोजित…
