बोईसरच्या खैरेपाड्यात वैद्यकीय कचरा उघड्यावर; शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका!

स. दा. वर्तक शाळेजवळील रहिवासी संकुल परिसरात वापरलेले वैद्यकीय साहित्य; तीन शाळा जवळ असल्याने चिंता, कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी बोईसर, पालघर प्रतिनिधी…