कुष्ठरोग निर्मूलनासाठी पालघरची आरोग्य यंत्रणा सज्ज; घराघरांत होणार तपासणी |

२८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम; संशयित रुग्णांचे लवकर निदान व त्वरित उपचारावर भर पालघर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात…