नालासोपाऱ्यातील ४१ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक डिजिटल शिक्षण; आमदार राजन नाईक यांचे प्रयत्न सुरू |
आमदार निधीतून डिजिटल क्लासरूम तयार; उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी नालासोपारा | संवाददाता : नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील ४१ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना…
