MPCB च्या आदेशानंतरही ‘जी. बी. ग्लोबल’वर कारवाई का नाही?

तारापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांमध्ये नाराजी; CETP व्यवस्थापन आणि कथित हितसंबंधांवरही प्रश्न पालघर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) तारापूर एमआयडीसीतील ‘मेसर्स जी. बी. ग्लोबल…