मनोरजवळ एलपीजी गॅस टँकरचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली |
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढील कंटेनरला पाठीमागून धडक; क्रेनच्या सहाय्याने टँकर हटवून वाहतूक सुरळीत मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात वाहिनीवर वाडा खडकोना-अशेरीगड गावाच्या हद्दीत…
