बोईसर रेल्वे स्थानकावर भाजलेल्या अल्पवयीन मुलास सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवकांकडून तातडीने प्रथमोपचार |
दुर्घटना नियंत्रण अधिकारी व स्वयंसेवकांची तत्परता; प्राथमिक उपचारानंतर मुलास तात्पुरता दिलासा पालघर, दि. १८ सप्टेंबर २०२६ : बोईसर रेल्वे स्थानकावर हात भाजलेल्या अवस्थेत मदतीसाठी…
