bappa.org – गाथा गणेशकथांची
यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या गणरायाच्या विविध कथा, परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती जाणून घेऊया!
उत्सवाचे वैविध्य, वेधक कलाकृतींचा अनोखा संगम!
bappa.org या डिजिटल व्यासपीठाला भेट द्या आणि
आपली गणपतीची कथा शेअर करा.
📱 स्कॅन करा | 🔎 जाणून घ्या | 📲 शेअर करा
गणेशोत्सवातील विविध परंपरा, कथा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा डिजिटल माध्यमातून अनुभव घ्या आणि आपल्या गणपती उत्सवाची कहाणी इतरांपर्यंत पोहोचवा.
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर

