तेलंगणात एमडी ड्रग्जसाठी लागणारे रसायन तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक |
नालासोपाऱ्यातून सुरू झालेल्या तपासात गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणापर्यंत पसरलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश; २७.०६ लाख रुपयांची रासायनिक पावडर आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त नालासोपारा/संगारेड्डी : मेफेड्रोन…
