महामार्गावर दमण बनावटीच्या दारूची तस्करी उघड; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात |

पालघर, मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जव्हार फाटा परिसरातील सावरखंड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर पथकाने कारवाई करत दमण बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला.…