नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा; उपमहापौर मार्शल लोपीस यांचे अधिकाऱ्यांना निर्देश |

नालासोपाऱ्यात प्रभाग समिती ‘ई’ कार्यालयात बैठक; प्रभाग क्रमांक ११ मधील तक्रारींवर कारवाई करण्याचे आदेश नालासोपारा | नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण…