वैतरणा पुलावर खड्डे; एक्सपान्शन जॉईंट उखडल्याने लोखंडी सळ्या बाहेर |
अवजड वाहतुकीमुळे पुलाच्या संरचनेवर ताण; दुर्घटनेपूर्वी दुरुस्ती आणि स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी मनोर : पालघर तालुक्यातील वरई–सफाळे मार्गावरील पारगाव हद्दीतील वैतरणा खाडीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने…
