पालघर ब्रेकिंग : वरई उड्डाणपुलावर ट्रकचा टायर निखळून भीषण अपघात; पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी |

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्घटना; यादव बोराडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील वरई येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकचा…