वरई फाटा उड्डाणपुलाजवळ दोन वाहनांची भीषण धडक; सीएनजी वाहनाला आग!
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला मनोर (६ नोव्हेंबर) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरई…
