रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालघर पोलिसांची स्वतंत्र हेल्पलाईन |

हल्ला, धमकी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ८४६८८५०७७१ क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअॅप संदेश; सर्व पोलीस ठाण्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी…