ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्याविरोधात कथित बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; निलंबन न झाल्याने उपस्थित झाले प्रश्न |
योगेश मुंधरा यांचा दावा—२७ ऑगस्ट २०२६ रोजी कळवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल; अधिकारी पदावर कायम असल्याने प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी ठाणे : ठाण्याचे तहसीलदार उमेश…
