जव्हार तहसील कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ रक्तदान शिबिर |

अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ४१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘रक्तदान करा, मानवता जपा’चा संदेश जव्हार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत…