रोलर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन वर्षीय राजनंदिनीची सुवर्ण भरारी!

मीरा-भाईंदर जिल्हास्तरीय स्पर्धेत स्पीड क्वाड प्रकारात प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पालघर : School Federation of India अंतर्गत आयोजित Roller Athletic Mira-Bhayandar District Championship…