विरारमधील इमारतीतील बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले; मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू |

ग्लोबल सिटी येथील के-३ के अव्हेन्यूमध्ये घटनेमुळे खळबळ; पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा, आत्महत्येच्या शक्यतेला अधिकृत दुजोरा नाही विरार : विरार पश्चिमेकडील ग्लोबल…

विरारच्या भाटपाडा येथील दिलीप फटाका मार्टवर अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायाचे आरोप; महापालिका करणार चौकशी |

अग्निशमन विभागाच्या परवानगीबाबतही प्रश्नचिन्ह; सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे म्हणाल्या, “अतिक्रमण असेल तर कारवाई केली जाईल” विरार : विरार पूर्वेकडील चंदनसार प्रभाग समिती ‘सी’ अंतर्गत…

विरारच्या आगाशीमध्ये नवरात्र विसर्जनादरम्यान पोलिसांशी धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप; २४ जणांविरोधात गुन्हा दाखल |

टेंभीपाडा येथे निर्धारित वेळेनंतरही डीजे सुरू ठेवल्याने वाद; अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई विरार : विरार पश्चिमेतील आगाशी येथील…

विरारमध्ये युवकावर हल्ला आणि लुटमारीचा आरोप; चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल |

लाकडी दांडका आणि चावीने मारहाण केल्याचा आरोप; डोक्याला व शरीरावर दुखापत झाल्याची तक्रार, विरार पोलीस तपास करत आहेत विरार : विरार पूर्व परिसरात २३…

विरारमध्ये अपर तहसीलदार कार्यालयाला शासनाची मंजुरी |

वसई तालुक्यातील विरार, आगाशी, मांडवी आणि बोळींज महसूल मंडळांचा समावेश; महसुली सेवा नागरिकांना अधिक जवळ उपलब्ध होणार विरार प्रतिनिधी – अनिरुद्ध मिश्रा विरार, दि.…