नालासोपाऱ्यात आगींचे सत्र सुरूच; इम्पीरियल हेरिटेजनंतर आकांक्षा टॉवरच्या सी-विंगमध्ये भीषण आग, मोठा अनर्थ टळला |
सीताराम बाप्पा मार्केटमध्ये मध्यरात्री मीटर बॉक्सला आग; अग्निशमन दलाने १० ते १५ मिनिटांत आगीवर मिळवले नियंत्रण, जीवितहानी नाही नालासोपारा : वसई-विरार शहरात आगीच्या घटनांचे…
