वसई-विरार महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर उपस्थित होणार प्रश्न; RTI कागदपत्रांच्या आधारे कथित अनियमिततेचा मुद्दा गाजणार |

२३.५० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यापासून रस्ते-गटार बांधकाम आणि कंत्राटदारांच्या कामकाजापर्यंत विविध विषयांवर पत्रकार परिषदेत माहिती मांडली जाणार विरार | प्रतिनिधी : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील…

डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या महाराष्ट्रातील नेटवर्कचा विस्तार; पालघरमध्ये नवीन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय सुरू |

पालघर, ३० ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रातील आपल्या वाढत्या नेटवर्कचा विस्तार करत डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलने पालघर येथे अत्याधुनिक नेत्र उपचार केंद्र सुरू केले आहे.…

नालासोपाऱ्यातील ४१ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक डिजिटल शिक्षण; आमदार राजन नाईक यांचे प्रयत्न सुरू |

आमदार निधीतून डिजिटल क्लासरूम तयार; उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी नालासोपारा | संवाददाता : नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील ४१ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना…

दिवाळीपूर्वी दिव्यांगांच्या बँक खात्यांत आर्थिक मदत जमा होणार?

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक यांच्या प्रयत्नांनंतर महापौर अजीव पाटील यांनी मागणी स्वीकारली; प्रलंबित अर्जांची तपासणी केल्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया होणार नालासोपारा : वसई-विरार…

नालासोपाऱ्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांना भरपाई लवकर मिळावी |

भाजपच्या नगरसेवकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले; प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी नालासोपारा : जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा…

विरारमधील इमारतीतील बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले; मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू |

ग्लोबल सिटी येथील के-३ के अव्हेन्यूमध्ये घटनेमुळे खळबळ; पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा, आत्महत्येच्या शक्यतेला अधिकृत दुजोरा नाही विरार : विरार पश्चिमेकडील ग्लोबल…

उमरोली परिसरात वन विभागाची तत्पर कारवाई; तपासाला गती, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन |

जखमी अवस्थेत आढळलेल्या कैलास उमटोल यांच्या प्रकरणात बिबट्याच्या हल्ल्याचा ठोस पुरावा अद्याप नाही; वन विभागाकडून गस्त आणि जनजागृती मोहीम सुरू प्रतिनिधी : गंगाधर जामनिक…

वाढवणसह पालघर जिल्ह्यातील प्रकल्पांविरोधात जनआक्रोश मोर्चा; नियोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक |

३० ऑक्टोबर रोजी वरोर येथे मोर्चाचे आयोजन; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियोजित पालघर दौऱ्याच्या व्यवस्थापनावरही चर्चा पालघर, बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ : वाढवण…

महामार्गावर दमण बनावटीच्या दारूची तस्करी उघड; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात |

पालघर, मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जव्हार फाटा परिसरातील सावरखंड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर पथकाने कारवाई करत दमण बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला.…

दिवाळीपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये स्वच्छतेच्या तयारीला वेग; आयुक्तांनी अभियानाचा घेतला आढावा |

‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानांतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर भर; पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन भाईंदर : दिवाळी सणापूर्वी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने शहर…