वसई-विरारमध्ये प्रदूषणावर देखरेखीचा मोठा प्रश्न; सर्वाधिक प्रभावित भागांत AQI मोजण्याची व्यवस्थाच नाही!

४० ते ४५ RMC प्लांटमधून धूळ पसरत असल्याचा आरोप; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईत ४ प्लांटची वीज खंडित, ९ प्लांटला नोटीस वसई : वसई-विरारमध्ये वाढत्या…

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी जव्हारमध्ये एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

टाटा मोटर्स फाउंडेशन आणि बायफचा संयुक्त पुढाकार; लोकसहभागातून आरोग्यदायी गावनिर्मितीचा संकल्प जव्हार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : टाटा मोटर्स फाउंडेशन आणि बायफ (BAIF) यांच्या…

बोईसरमध्ये राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचा क्रीडाकुंभ!

६५८ खेळाडूंचा सहभाग; पालघरमध्ये भव्य क्रीडा संकुल उभारण्याची मागणी, खासदार हेमंत सावरा यांचे सकारात्मक आश्वासन बोईसर (प्रतिनिधी) : बोईसर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी…

मनरे फाऊंडेशनच्या शैक्षणिक साहित्य वाटपाने २ हजार विद्यार्थ्यांची दिवाळी गोड!

पालघर तालुक्यातील ५० जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य किटचे वाटप मनोर (वार्ताहर – ) : ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब व…

उमरोली परिसरात वन विभागाची तत्पर कारवाई; तपासाला गती, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन |

जखमी अवस्थेत आढळलेल्या कैलास उमटोल यांच्या प्रकरणात बिबट्याच्या हल्ल्याचा ठोस पुरावा अद्याप नाही; वन विभागाकडून गस्त आणि जनजागृती मोहीम सुरू प्रतिनिधी : गंगाधर जामनिक…

१६८ कोटींचा रस्ता, पण झाड आणि टेलिफोनच्या खांबामुळे वाहतूक कोंडी!

पालघर-मनोर : पालघर जिल्ह्यातील जाईबोर्डी, रेवस रेड्डी ते पालघर-पारगाव या सुमारे ५८ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी तब्बल १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला…

वसईत विहिरीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; दहावीची पूर्वपरीक्षा दिल्यानंतर घडली दुर्घटना |

वसई पश्चिमेतील माणिकपूर परिसरातील घटना; अग्निशमन दल आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू, विहिरीभोवती सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी वसई : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई पश्चिमेच्या माणिकपूर…

गोवर्धन कौशल्य केंद्रात ‘सौर ऊर्जा केंद्रा’चे उद्घाटन |

शेतकऱ्यांना तांत्रिक मदत, ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी मनोर | २३ ऑक्टोबर : ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासोबतच शेतकरी, युवक…

जाणता राजा संस्थेतर्फे १,४५० हून अधिक महिलांना मोफत देवीदर्शन |

संस्थापक राघव देशमुख यांच्या संकल्पनेतून तीन टप्प्यांत उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मनोर | २२ ऑक्टोबर : जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १…

हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अपघात; दोघांचा मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर जखमी |

कगोडीजवळील नदी घाटात मोटारसायकलचा अपघात; निष्काळजीपणा आढळल्यानंतर माध्यमिक मुख्याध्यापक, अधीक्षक आणि चौकीदार निलंबित पालघर | २० ऑक्टोबर २०२६ : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हिरडपाडा…